आहार दिल्यानंतर बाळाचे तोंड कसे स्वच्छ करावे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 14:30

जेव्हा बाळाला दूध पाजाल तेव्हा सोबत एक स्वच्छ कपडा नक्की ठेवा जेणे करुन बाळाला उलटी होताच लगेचच त्याचं तोंड साफ करता येईल. दूध पाजल्यानंतर त्याला जास्त हलवू नका. रोज बाळाला एकाच वेळी दूध पाजा म्हणजेच त्याच्या दूध पिण्याचा वेळ फिक्स करा. रोज वेगवेगळ्या वेळी दूध पाजल्याने समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info